-
लॅक्मे फॅशन वीक समर/ रेसॉर्ट २०१८ सध्या दणक्यात सुरु आहे. फॅशन वीकच्या पाचव्या दिवशीही सेलिब्रिटी आणि डिझायनर्सनी ग्लॅमर कायम ठेवल्याचे दिसले. कंगना रणौत, करिना कपूर खान, करिष्मा कपूर, मलायका अरोरा, शिल्पा शेट्टी कुंद्रा यांसह अनेक अभिनेत्रींनी फॅशन वीकमध्ये त्यांच्या अदांनी सर्वांना घायाळ केले.
-
करिना कपूर खान
-
कंगना रणौत
-
डायना पेन्टी
-
मलायका अरोरा खान
-
शिल्पा शेट्टी कुंद्रा
-
करिष्मा कपूर खान
-
पूजा हेगडे
-
वाणी कपूर
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक