-
झी युवा वाहिनीवरील 'बापमाणुस' या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर कलाकारांनी साजरी केली रंगपंचमी
-
मालिकेतील राधा या व्यक्तिरेखेचा मृत्यूझाल्याने मालिकेतील कुटुंबावर सध्या शोककळा पसरली आहे. मालिकेत जरी रंगपंचमी साजरी करता येत नसली तरी कलाकारांनी पडद्यामागे मात्र रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटला.
-
सुयश टिळक, नम्रता आवटे, मयूर खांडगे, श्रुती अत्रे, ज्योती पाटील, पुजा पवार आणि पल्लवी पाटील यांनी सेटवर रंगपंचमी साजरी केली.
-
कलाकारांसोबतच दिग्दर्शक, निर्माते, कॅमेरामन आणि तंत्रज्ञांनी सेटवर रंगपंचमी साजरी केली.
-
झी युवावरील आवडत्या मालिकांमध्ये या मालिकेचा आवर्जुन उल्लेख करता येईल.

Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..