
सिनेमाचे जग म्हणजे अनेक तरी गोष्टींची सरमिसळ. त्यात एक रंग होळीचा. बॉलिवूड सिनेमांतील गाणी असो किंवा दृष्ये होळीचा रंग दिसला नाही तर जणू या क्षेत्रातील झगमगच फिकी पडेल. सेलिब्रिटींनी मागील काही वर्षात रंगांचा उत्सव कसा साजरा केला यावर एक नजर टाकूयात.. -
राज कपूर यांनी सिनेमावाल्यांच्या होळीला प्रतिष्ठा दिली. पन्नासच्या दशकात चेंबूरच्या आर. के. स्टुडिओत भल्या मोठ्या हौदात सगळ्याच रंगांची उधळण व्हायची आणि त्यात चिंब व्हायला जवळपास अख्खी चित्रपटसृष्टी आतूर असायची.
-
ललिता पवार आणि राज कपूर यांचा दुर्मिळ फोटो
-
राज कपूर आणि त्यांचे भाऊ शम्मी कपूर होळीच्या रंगात रंगताना..
-
बॉलिवूडच्या होळी पार्टीत अमिताभ बच्चन
-
होळी पार्टीतील अभिषेक बच्चनचा फोटो
-
नेते अमर सिंह यांनी आयोजित केलेल्या होळी पार्टीतील शाहरुख खानचा फोटो
सुख-शांती हवी असेल तर देवघरात ‘या’ ३ मूर्ती ठेवू नका! पैशांचं होऊ शकतं नुकसान; वास्तुशास्त्र काय म्हणते, जाणून घ्या…