-
सणवार म्हटलं की प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह पाहायला मिळतो.
-
सध्या असाच उत्साह छोट्या पडद्यावरील काही मालिकांमध्ये पाहायला मिळत आहे.
-
आनंद, उत्साह आणि नवचैन्याची झळाळी असणाऱ्या गुढी पाडव्याचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.
-
बाजारहाट ते अगदी घरातील थाट इथपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये या सणाचीच चर्चा आहे.
-
कलाविश्वही त्यापासून दूर नाही. 'बापमाणूस' या मालिकेच्या सेटवरही पाडव्याच्या निमित्ताने आनंदी वातावरण पाहायला मिळालं.
-
अभिनेता सुयश टिळकने सहलाकारांसोबत हा सण साजरा केला.
-
यावेळी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली होती.

‘एचएसआरपी’ नंबर प्लेटबाबत मोठी बातमी; आता तांत्रिक दोष आल्यास वाहन विक्रेत्यांकडून…