#sonamdiwedding आणि असे बरेच हॅशटॅग गेल्या काही दिवसांपासून ट्रेंडमध्ये आले होते. आजतर या प्रत्येक हॅशटॅगवर क्लिक केल्यास अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहूजाच्या लग्नसोहळ्यातील सुरेख क्षण पाहण्याची संधी सर्वांना मिळत आहे. जवळपास चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर सोनम आणि आनंद विवाहबंधनात अडकले असून, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कलाविश्वातील बऱ्याच जणांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. कपूर कुंटुंबियांपासून ते बिग बी अमिताभ बच्चन आणि इतरल बऱ्याच सेलिब्रिटींनी सोनम आणि आनंदच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली. त्यामुळे खऱ्या अर्थाने या खुबसूरत जोडीसाठी कलाकारांची मांदियाळी एकवटली आहे, असंच म्हणावं लागेल. -
सोनमचं हे रुप अनेंकांच्या काळजाचा ठोका चुकवून गेलं. (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)
-
श्री. व सौ. अहूजा यांची पहिली झलक (छाया सौजन्य- फिल्मफेअर/ इन्स्टाग्राम)
(छाया सौजन्य- फिल्मफेअर/ इन्स्टाग्राम) -
अमिताभ बच्चन (छाया सौजन्य- एएनआय/ ट्विटर)
-
अनिल कपूर (छाया- अमित चक्रवर्ती)
-
करिना कपूर खान, सैफ अली खान, तैमुर आणि अभिनेत्री करिष्मा कपूर (छाया- अमित चक्रवर्ती)
-
राणी मुखर्जी (छाया- अमित चक्रवर्ती)
-
अभिषेक बच्चन, श्वेता नंदा- बच्चन (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
बोनी कपूर, जान्हवी कपूर, खुशी कपूर (छाया- अमित चक्रवर्ती)
-
हर्षवर्धन कपूर, करण जोहर (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)
-
करिना कपूर खान, सैफ अली खान, तैमुर (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)
-
परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान आणि त्याचं कुटुंब (छाया- अमित चक्रवर्ती)
-
रणवीर सिंग (छाया- अमित चक्रवर्ती)

India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा