-
ब्रिटनचा राजकुमार प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचा शाही विवाहसोहळा आज (शनिवारी) पार पडला. या विवाहसोहळ्याला बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली. बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच प्रियांका चोप्रा अभिनेत्री अॅबीगेल स्पेन्सर आणि इतर पाहुण्यांसह या लग्नाला पोहोचली.
-
मेगन आणि प्रियांका एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत. २०१६मध्ये लॉस एंजेलिस येथे एका टीव्ही शोदरम्यान या दोघींची पहिल्यांदा भेट झाली आणि पुढे त्यांच्यात चांगली मैत्री झाली.
-
पत्नी अमालसह अमेरिकी निर्माता- दिग्दर्शक आणि अभिनेता जॉर्ज क्लूनी
-
'सूट' या टीव्ही सीरिजमधील अभिनेता पॅट्रीक जे अॅडम्स (मेगनचा ऑनस्क्रीन पती) आणि त्याची पत्नी ट्रोइन बेलीसारिओ
-
अभिनेत्री सारा रॅफर्टी
-
अभिनेता जेम्स कॉर्डन आणि त्याची पत्नी जुलिया कारे
-
अभिनेत्री ओप्रा विन्फ्रे
-
अभिनेता आणि निर्माता टॉम हार्डी, अभिनेत्री शारलॉट रायली
-
मेगनच्या 'सूट' या टीव्ही सीरिजमधील सहकलाकार गेब्रीयल मॅट आणि त्याची पत्नी जेसिंडा बॅरेट

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली