-
'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा गेल्या दीड वर्षांपासून 'क्वांटिको' मालिकेच्या निमित्तानं अमेरिकेत वास्तव्यास आहे. प्रियांकाच्या या अमेरिकेतील आलिशान घरांचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.
-
प्रियांका न्यूयॉर्कमधील ३० पार्क प्लेस या आलिशान इमारतीत राहते.
न्यूयॉर्कमधलं हे सर्वात महागडं आणि आलिशान ठिकाण आहे. या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल देखील आहेत. -
८३ मजल्याची ही उत्तुंग इमारत आहे येथून संपूर्ण न्यूयॉर्क शहर नजरेस पडतं.
-
या इमारतीत रूम सर्व्हिस, स्पा, स्वीमिंग पूल, लॉण्ड्री आणि बेबी सीटिंगसुद्धा आदी सुविधा देखील आहेत.
-
या इमारतीतील रहिवाशांना काही लक्झरी सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची तातडीने भेट; मोठी घडामोड घडणार?