
बापमाणूस' या मालिकेने नुकतेच २०० भाग पूर्ण केले आहेत. 
त्यानिमित्ताने मालिकेच्या सेटवर संपूर्ण टीमने केक कापून हा आनंद सेलिब्रेट केला. -
मालिकेची निर्मिती गौरव पोंक्षे यांनी केली आहे.

कोल्हापूरच्या रांगड्या मातीत या मालिकेचं चित्रीकरण झालं आहे. 
अभिनेता सुयश टिळक आणि पल्लवी पाटील यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. 
भीमराव मुडे यांनी या मालिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे.
IND vs AUS: “मला पुढच्या पिढीला सांगायचंय…”, रोहित शर्माचं सामनावीर-मालिकावीर ठरल्यानंतर मोठं वक्तव्य; म्हणाला, “मी पहिल्यांदा संघात..”