-
स्वतंत्र भारतासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकण्याची ७० वर्षे पूर्ण झाल्याचा जल्लोष देशभरात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने देशातल्या महत्त्वपूर्ण शहरांतील काही ठिकाणं सुवर्णरंगातील रोषणाईने सजवण्यात आली. अक्षय कुमारच्या आगामी 'गोल्ड' या चित्रपटाच्या निमित्ताने इतिहासातील हा सुवर्णकाळ रुपेरी पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. (ठिकाण- मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस)
-
७० वर्षांपूर्वी १२ ऑगस्ट रोजी भारतीय हॉकी टीमने पहिलं सुवर्णपदक जिंकलं होतं. हाच विजय साजरा करण्यासाठी देशभरातील सहा शहरांमधील महत्त्वाच्या वास्तूंना सुवर्ण रंगात रोषणाई करण्यात आली. (ठिकाण- कोलकातामधील प्रिंसेप घाट)
-
कानपूरमधील जे.के.मंदीर
-
जयपूरमधील मूर्ती मंडल
-
पुण्यातील मगरपट्टा
-
'गोल्ड'
१४ वर्षांचा पुणे-मुंबई प्रवास संपला! मराठी अभिनेत्रीने स्वप्ननगरीत घेतलं हक्काचं घर, स्वप्नील जोशी कमेंट करत म्हणाला…