
दाक्षिणात्य अभिनेत्री रंभाच्या घरी लवकरच लहानग्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. 
नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी संपूर्ण घर सज्ज झाल्याचं दिसून येतं. 
रंभाने उद्योगपती इंद्रन पथ्मानाथन यांच्याबरोबर विवाहगाठ बांधली. 
रंभा आणि इंद्रन यांना लानया आणि साशा या दोन मुलीही आहेत. 
घरातल्यांसमवेत रंभाच्या बेबी शॉवरचा सोहळा उत्साहात संपन्न झाला. 
रंभा तिचा जास्तीत जास्त वेळ कुटुंबियांबरोबर व्यतीत करत असते.
१४ वर्षांचा पुणे-मुंबई प्रवास संपला! मराठी अभिनेत्रीने स्वप्ननगरीत घेतलं हक्काचं घर, स्वप्नील जोशी कमेंट करत म्हणाला…