गणेश उत्सव म्हणजे सगळ्यांच्याच आनंदाला उधाण कलाकार, खेळाडू त्यात मागे कसे राहतील? अभिनते जितेंद्र यांच्या घरचा गणपती छायाचित्र- अमित चक्रवर्ती अभिनेते जितेंद्र यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि अभिनेता तुषार कपूरही दिसतो आहे छायाचित्र अमित चक्रवर्ती गणपतीला नमस्कार करताना माधुरी दीक्षित (फोटो-ट्विटर) अभिनेता सोनू सुद याच्या घरीही गणरायाचं आगमन झालं (फोटो अमित चक्रवर्ती) दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ (फोटो-ट्विटर) सुई धागाचं प्रमोशन करत गणपतीचा उत्सव साजरा करताना वरूण आणि अनुष्का (फोटो-ट्विटर) -
अभिनेत्री शिल्पा शेट्टी बाप्पाची पूजा करताना (फोटो-ट्विटर)
अभिनेत्री श्रद्धा कपूर (फोटो-ट्विटर ) -
अभिनेता संजय दत्तच्या घरीही गणरायाचं आगमन झालं

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’