वोग वुमन पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईमध्ये पार पडला असून यावेळी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकरांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री करिना कपूर-खान हिने या सोहळ्याला विशेष उपस्थिती दर्शविली होती. यावेळी तिने गोल्डन रंगाचा ड्रेस परिधान केला होता. मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेदेखील या सोहळ्याला उपस्थित होती. कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झालेल्या आलिया भटने काळ्या रंगाचा डिझायन ड्रेस घातला होता. वोग वुमन पुरस्कार सोहळ्याच्या लाल कार्पेटवर आलिया वडील महेश भट यांच्यासोबत लोकप्रिय अभिनेता विक्की कौशल छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणारा अभिनेता आयुषमान खुराना आता बॉलिवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली