
सई ताम्हणकर. 
सईने आतापर्यंत अनेक चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाची झलक दाखविली आहे. मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटामध्येही तिने नशीब आजमावलं आहे. 
सईने अभिनयानंतर तिचा मोर्चा क्रीडा क्षेत्राकडे वळविला आहे.तिने 'महाराष्ट्र कुस्ती दंगल' या कुस्ती लीगमध्ये एक टीम विकत घेतली आहे. 
आतापर्यंत केवळ बॉलिवूडमधील कलाकारचं खेळाडूंचा संघ विकत घेत होते. मात्र आता पहिल्यांदाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने कुस्तीचा संघ विकत घेतला आहे. 
सई ताम्हणकरने ‘कोल्हापूर मावळे’ ही टीम विकत घेतली आहे. त्यामुळे सध्या ती या टीमसोबत पुण्यात आहे. 
या टीमला प्रोत्साहित करण्यासाठी सई कायम लीगच्या वेळी हजर असते.
बापरे! पुण्यात आतापर्यंतचं सर्वात मोठं ट्राफिक जाम; नवले ब्रिजचा VIDEO बघून धक्का बसेल, मुंबईकडे येणाऱ्यांची अवस्था पाहा