
सैफ अली खानची लेक सारा अली खान बहुचर्चित ठरत असलेल्या 'केदारनाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. (सर्व छायाचित्रे- दिलीप कागडा) 
सोमवारी (१२ नोव्हेंबर) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. मुंबईतील जे.डब्ल्यु मॅरीएटमध्ये हा सोहळा पार पडला. (सर्व छायाचित्रे- दिलीप कागडा) 
ट्रेलर लॉन्चवेळी चित्रपटाची संपूर्ण टीम हजर होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक कपूर करत आहे. (सर्व छायाचित्रे- दिलीप कागडा) 
यावेळी सारा अली खानने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला असून यात ती अत्यंत सुंदर दिसत होती. (सर्व छायाचित्रे- दिलीप कागडा) 
चित्रपटामध्ये सारासोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूत स्क्रिन शेअर करणार आहे. (सर्व छायाचित्रे- दिलीप कागडा) 
यामध्ये सुशांत मंसूर नावाच्या पिट्ठूची तर सारा मुक्कू नामक पर्यटकाची भूमिका साकारत आहे. (सर्व छायाचित्रे- दिलीप कागडा) 
हा चित्रपट ७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. (सर्व छायाचित्रे- दिलीप कागडा)
रात्री झोपण्याआधी गूळ आणि तूप नक्की खा; सकाळी परिणाम पाहून थक्क व्हाल, डॉक्टरांनी स्वत: दिली माहिती