
अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी इटलीतील लेक कोमा परिसरात डेस्टिनेशन वेडिंग केलं असून नुकतंच त्यांचं मुंबईत आगमन झालं आहे. (छायाचित्र – अमित चक्रवर्ती) 
इटलीमध्ये त्यांनी १४ -१५ नोव्हेंबर रोजी कोंकणी आणि सिंधी पद्धतीने लग्न केलं. (छायाचित्र – गणेश शिर्सेकर) 
मुंबईत दाखल झालेल्या या जोडीला चाहत्यांनी विमानतळावरच गराडा घालून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. (छायाचित्र – अमित चक्रवर्ती) 
दीप-वीरला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची गर्दी (छायाचित्र – अमित चक्रवर्ती) 
यावेळी दीपिकाने गोल्डन कलरचा सूट घातला होता. तर रणवीरने क्रिम कलरचा कुर्तो आणि त्यावर लाल रंगाचं जॅकेट घातलं होतं. (छायाचित्र – अमित चक्रवर्ती) 
मुंबईमध्ये परतलेली ही जोडी लवकरच बॉलिवूडमधील सेलिब्रेटींना एक जंगी रिसेप्शन पार्टी देणार आहेत. (छायाचित्र – अमित चक्रवर्ती)
बापरे! पुण्यात आतापर्यंतचं सर्वात मोठं ट्राफिक जाम; नवले ब्रिजचा VIDEO बघून धक्का बसेल, मुंबईकडे येणाऱ्यांची अवस्था पाहा