-
अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
-
इटलीतल्या लेक कोमो परिसरात दीप- वीरचा विवाहसोहळा पार पडला.
-
१४ आणि १५ नोव्हेंबर रोजी राजेशाही थाटात हा विवाहसोहळा पार पडला.
-
दीप- वीरच्या लग्नात पाहुण्यांना मोबाइल नेण्यास बंदी होती.
-
लग्नाचे फोटो व्हायरल होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली होती.
-
१५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी दीप- वीरने लग्नाचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला.
-
पारंपरिक कोंकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला.
-
'आनंद कारज' विवाहपद्धतीने लग्नगाठ बांधताना दीप- वीर
-
गेल्या महिन्याभरापासून या विवाहसोहळ्याची कलाविश्वात चर्चा होती.
-
लग्नातील प्रत्येक विधीचा मनमुराद आनंद लुटताना दीप- वीर
-
गेल्या सहा वर्षांपासून रणवीर- दीपिका एकमेकांना डेट करत आहेत.
-
-
-
-
मेहंदी समारंभाचा मनमुराद आनंद लुटताना दीपिका
-
-
-
लग्नानंतर दीप- वीरने मित्रपरिवारासाठी बेंगळुरू आणि मुंबईत स्वागत-समारंभाचं आयोजन केलं आहे.
-
मेहंदी समारंभात दीपिकाच्या चेहऱ्यावरील आनंद सहज पाहायला मिळत आहे.
रात्री झोपण्याआधी गूळ आणि तूप नक्की खा; सकाळी परिणाम पाहून थक्क व्हाल, डॉक्टरांनी स्वत: दिली माहिती