-
रणवीर सिंग भवनानी- दीपिका पादुकोन या दोघांसाठी रणवीरच्या बहिणीनं जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं.
-
रितिका भवनानी हिनं मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये दोघांसाठी पार्टी दिली होती.
-
फॅशन डिझायनर मनिष अरोरा यांनी रणवीरच्या पार्टीसाठी कपडे डिझाइन केले होते.
-
आपल्या अतरंगी फॅशनसाठी प्रसिद्ध असलेल्या रणवीरचा तितकाच अतरंगी लूक पार्टीत पाहायला मिळाला.
-
या पार्टीसाठी दीपिकाची पसंती ही सब्यासाचीच्या लेहंग्याला होती.
-
-
विशेष म्हणजे दीपिकानं नेहमीप्रमाणे आपल्या लूकनं सगळ्यांचं लक्ष स्वत:कडे वेधून घेतलं.
२४ नोव्हेंबरला या रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. -
त्याआधी २२ नोव्हेंबरला बेंगळुरुमध्ये दीपिकाच्या कुटुंबियांसाठी रिसेप्शन ठेवण्यात आलं होतं.
-
रणवीर सिंग- दीपिका पदुकोण

तुम्हालाही गुडघे आणि सांधेदुखीचा त्रास आहे का? मग माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने सांगितलेले ‘हे’ ६ उपाय नक्की ट्राय करा