-
बॉलिवूडमध्ये काही सेलिब्रिटींचे वाढदिवस म्हटलं की चाहत्यांमध्येच नव्हे तर, कलाकारांमध्येही प्रचंड उत्साह पाहायला मिळतो. अशाच काही सेलिब्रिटींच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेता सलमान खान.
-
बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानचा आज ५३वा वाढदिवस आहे. या लाडक्या अभिनेत्याला चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
सलमानने त्याच्या पनवेल इथल्या फार्महाऊसमध्ये केक कापून वाढदिवस साजरा केला.
-
सल्लू मियाँच्या वाढदिवसाच्या आदल्या रात्रीपासूनच पनवेलच्या फार्महाऊसवर मित्रमंडळींची मैफल रंगते.
-

लिव्हर खराब झालं तर पायांमध्ये दिसतात ‘ही’ ६ लक्षणे! दुर्लक्ष केलं तर होतील वाईट परिणाम