छायाचित्रकार तेजस नेरुरकर यांनी यंदा एक अनोखे कॅलेंडर तयार केलं आहे. 'वंदे मातरम् २०१९' या त्यांच्या कॅलेंडरच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यवीरांना मानाचा सलाम केला आहे. (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर) सुप्रसिद्ध छायाचित्रकार अविनाश गोवारीकर यांच्या हस्ते 'वंदे मातरम् २०१९' कॅलेंडर लॉन्च करण्यात आले. (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर) मराठी सिनेसृष्टीतील जवळपास २६ कलाकारांचा यंदाच्या या कॅलेंडरमध्ये सहभाग करण्यात आला आहे. (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर) अभिनेत्री नेहा महाजन (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर) अभिनेता डॉ .अमोल कोल्हे (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर) अभिनेत्री सई ताम्हणकर (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर) अभिनेता प्रियदर्शन जाधव (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर) अभिनेत्री पूजा सावंत (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर) अभिनेता सुनिल बर्वे (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर) अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (jr) (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर) अभिनेता उमेश कामत (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर) अभिनेता सागर देशमुख (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर) अभिनेत्री श्रेया बुगडे (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग