'सैराट' या चित्रपटातून अवघ्या महाराष्ट्राला याड लावणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू रातोरात प्रसिद्ध झाली. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/आशा राजगुरू) पदार्पणाच्या चित्रपटातच राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारी रिंकू सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/आशा राजगुरू) -
रिंकूचा अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट असून त्यावर ती विविध फोटो पोस्ट करताना दिसते. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/आशा राजगुरू)
-
रिंकूइतकीच सुंदर तिची आई आहे. आशा राजगुरू असं त्यांचं नाव असून त्यासुद्धा इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी सक्रिय असतात. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/आशा राजगुरू)
-
रिंकूसोबतचे, कुटुंबीयांचे बरेच फोटो आशा सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/आशा राजगुरू)
-
आशा यांचा प्रत्येक फोटो रिंकू आवर्जून लाइक करते. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/आशा राजगुरू)
-
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला आशा यांचा फोटो (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/आशा राजगुरू)
-
रिंकूचे आईवडील (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/आशा राजगुरू)

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…