-
गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' ही मालिका चर्चेत आहे. या मिलिकेत सुमी आणि समरचे लग्न जमले असून संपूर्ण गाव त्यांच्या लग्नाची तयारी करत आहे.
-
सुमिच्या हळदीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
या फोटोमध्ये सुमीने पिवळ्या रंगाची साडी नेसली असून हातात चुडा, नकात नथ आणि कपाळाला टिकली लावली आहे
-
सुमी या फोटोंमध्ये अत्यंत सुंदर दिसत असून ती लवकरच मिसेस मुख्यमंत्री होणार आहे.
-
समरही हळदीची जोरदार तयारी करत असल्याचे दिसत आहे

Pakistan Flood : निसर्गाला हलक्यात घेऊ नका! एकाच कुटुंबातील ९ जण डोळ्यादेखत गेले वाहून, मन हेलावून टाकणारा Video आला समोर