
'देवयानी', 'बिग बॉस मराठी २' अशा लोकप्रिय कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सुर्वे 
शिवानीने नुकतंच ट्रॅडिशनल लूकमध्ये एक फोटोशूट केलं आहे 
शिवानीने पिंक रंगाचा ड्रेस घातला असून ती अत्यंत सुंदर दिसत आहे 
उत्तम अभिनय आणि सौंदर्य याच्या जोरावर तिचे आजवर असंख्य चाहते आहेत 
मालिका, रिअॅलिटी शो यानंतर शिवानी लवकरच एका मराठी चित्रपटामध्ये झळकणार आहे
मराठी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अहान शेट्टी रितेश देशमुखच्या को-स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा