
मराठी चित्रपटसृष्टीतील एक हसरी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. 
अनेक मालिका, चित्रपट, रिअॅलिटी शोमध्ये झळकलेल्या स्पृहाने कलाविश्वात स्वत:च स्थान भक्कम केलं आहे. 
स्पृहा जोशी एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका संवेदनशील कवयित्री म्हणूनही ओळखली जाते. 
काही दिवसांपूर्वीच स्पृहाने एक फोटोशूट केलं होतं. या फोटोमध्ये स्पृहाने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. -
या साडीमध्ये स्पृहाचं सौंदर्य आणखीनच खुललं होतं
मराठी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अहान शेट्टी रितेश देशमुखच्या को-स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा