-
बिली पोर्टर हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे.
-
बिली पोर्टरला क्रॉस ड्रेसिंग करण्याची आवड असल्यामुळे तो अनेकदा मुलींच्या पेहरावात दिसतो.
-
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात परिधान केलेल्या या पोषाखामुळे बिली पहिल्यांदा चर्चेत आला.
-
बिली प्रत्येक पुरस्कार सोहळ्यात मुलींचेच कपडे घालून जातो.
-
त्याच्या मते ट्रेंडमध्ये राहण्यासाठी तो असे विचित्र प्रकारचे पोशाख घालतो.
-
बिली अभिनेता आहेच पण तो उत्तम गायकही आहे.
-
त्याने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्याने गे असल्याचे जाहीर केले.
-
बिली पोर्टर
-
दोन वर्षांपूर्वी त्याने अॅडम स्मिथ नावाच्या व्यक्तिबरोबर लग्न केले.
-
बिली पोर्टर
-
बिली पोर्टर
मराठी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अहान शेट्टी रितेश देशमुखच्या को-स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा