
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पर्ण पेठे 
आरसपानी सौंदर्य लाभलेल्या पर्ण पेठेचे असंख्य चाहते आहेत. 
नुकतंच पर्णने एक फोटोशूट केलं असून या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. -
तिने मरुन रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.

‘वाय झेड’, ‘फास्टर फेणे’, ‘फोटोकॉपी’ या चित्रपटांमुळे ती विशेष चर्चिली गेली. 
पर्णने आलोक राजवाडे याच्याशी लग्नगाठ बांधली आहे.
मराठी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अहान शेट्टी रितेश देशमुखच्या को-स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा