दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणजे प्रभास. त्याने २००२ मध्ये 'ईश्वर' या तेलुगू चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. आज लोकप्रिय ठरलेला हा अभिनेता सुरुवातीच्या काळामध्ये प्रचंड वेगळा दिसायचा. त्याचे त्या काळातले फोटो पाहिल्यानंतर त्याला ओळखणंही कठीण आहे. प्रभासचं खरं नाव ‘व्यंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पालपती’ असं आहे. त्याने हैदराबादमधील एका महाविद्यालयातून बी-टेकचं शिक्षण घेतलं आहे. प्रभासने दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. बँकॉकमधील मादाम तुसाँ संग्रहालयामध्ये त्याचा मेणाचा पुतळा आहे. -

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”