
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरकडे पाहिलं जातं. 
अनेक वेळा बोल्ड आणि बिंधास्तपणे वावरणाऱ्या सईचा सध्या साडीतला लूक चर्चेत येत आहे. 
दिवाळीनिमित्त सईने खास फोटोशूट केलं असून यात ती साडीमध्ये दिसत आहे. 
सईने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. सोबतच हलकासा मेकअप आणि हेअर स्टाइलही केली आहे. -
जेवणानंतर ही एक गोष्ट चघळा, पोटातलं अन्न सडणार नाही; झटक्यात गायब होईल गॅस आणि अॅसिडिटी