
‘सैराट’ चित्रपटामुळे महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर राज्य करणाऱ्या आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचे साडीमधील फोटो सध्या व्हायरल होत आहेत. 
आर्चीने आपल्या इस्टाग्रामवर दिवाळीमधील सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये आर्चीचं साडीमधील सौंदर्य नेटकऱ्यांना घायाळ करणारं आहे. 
रिंकूने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रिंकू गुलाबी रंगाच्या भरजरी साडीत दिसतेय. -
रिंकू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
-
आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते.
-
रिंकू राजगुरू
-
आर्चीची स्माईल पाहून महाराष्ट्राच्या तरूणांना याड लागलं होतं.

आर्चीने आपल्या कुटुंबीयासोबत दिवाळी साजरी केली आहे. त्याचे फोटोही पोस्ट केले आहेत. -
रिंकूचे आई-वडिल आणि लहान भाऊ
-
आईसोबत आर्चीचा खास फोटो
-
दिवाळी साजरी करताना रिंकू आर्चीचा खास अंदाज
-
रिंकू राजगुरू
-
रिंकू राजगुरू
Mohan Bhagwat : “ब्राह्मण, मुस्लिम किंवा ख्रिश्चन कुणालाही संघात स्थान नाही, फक्त..”; मोहन भागवत असं का म्हणाले?