-
बॉलिवूड दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता करण जोहरच्या 'स्टूडंट ऑफ द इअर २' चित्रपटातून अभिनयाच्या करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे अनन्या पांडे.
-
अनन्याचा आज २१वा वाढदिवस आहे. या निमित्ताने अनन्याची आई भावना पांडेने सोशल मीडियावर अनन्याचे लहानपणीचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

या फोटोमध्ये भावनाने अनन्याला उचलून घेतले असून अनन्याने सुंदर असा ड्रेस, हातात बांगड्या घातल्या आहेत. -
भावानाने शेअर केलेल्या फोटोमध्ये अनन्या अत्यंत क्यूट अंदाजात दिसत आहे.
-
अनन्याने तिच्या लहानपणी वडिल चंकी पांडे यांच्यासोबत मस्ती करतानाचा फोटो शेअर केला आहे.
-
-
Ajit Pawar on Parth Pawar: ‘पार्थ पवार पुढे का येत नाहीत?’; अजित पवार म्हणाले, “त्याचा बापानं…”