-
अभिनेता अनिल कपूरने नुकताच पुण्यातील एका दुकानाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. (छाया सौजन्य : पवन खेंगरे)
-
या उद्घाटन सोहळ्या दरम्यान अनिल कपूर एकदम अनोख्या अंदाजात दिसला. (छाया सौजन्य : पवन खेंगरे)
-
अनिल कपूरला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. (छाया सौजन्य : पवन खेंगरे)
-
अनिल कपूरने त्याच्या गाडीच्या सनरुफमधून सर्व चाहत्यांना अभिवादन केले. (छाया सौजन्य : पवन खेंगरे)
-
दरम्यान अनिल कपूरचा उत्साह पाहण्याजोगा होता. (छाया सौजन्य : पवन खेंगरे)

उद्घाटन सोहळ्यानंतर अनिल कपूरने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (छाया सौजन्य : पवन खेंगरे) -
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात जोपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत अनिल कपूर यांना मुख्यमंत्री बनवून पाहुयात असे नेटकऱ्यांनी म्हटले होते. त्यावर अनिल कपूरने प्रत्युत्तर दिले आहे. (छाया सौजन्य : पवन खेंगरे)
-
-
जेवणानंतर ही एक गोष्ट चघळा, पोटातलं अन्न सडणार नाही; झटक्यात गायब होईल गॅस आणि अॅसिडिटी