
'दबंग ३'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून अभिनेत्री सई मांजरेकरबाबत प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता निर्माण झाली आहे. -
सई ही मराठी निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांची मुलगी आहे.
-
लहानपणापासूनच तिला मॉडेलिंग व अभिनयाची फार आवड आहे.
-
सई २१ वर्षांची आहे.
-
सलमान खानच्या 'दबंग ३' या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
-
या चित्रपटात ती सलमानच्या प्रेयसीच्या भूमिकेत आहे.

सई मांजरेकर सोशल मीडियावर सक्रिय असून इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या फॉलोअर्सची संख्या दिवसागणिक वाढतेय. -
पदार्पणापूर्वीच सईकडे सर्वांच्या नजरा खिळल्या असून ऑनस्क्रीन सलमान व तिची केमिस्ट्री कशी असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
-
विशेष म्हणजे 'दबंग ३'मध्ये महेश मांजरेकरसुद्धा सईसोबत स्क्रीन शेअर करणार आहेत.
-
त्यामुळे बापलेकीची जोडी पडद्यावरही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
जेवणानंतर ही एक गोष्ट चघळा, पोटातलं अन्न सडणार नाही; झटक्यात गायब होईल गॅस आणि अॅसिडिटी