-
संजीव कुमार यांचे खरे नाव हरिहर जरीवाला असे होते.
-
त्यांना चित्रपटसृष्टीतील सशक्त अभिनेता म्हणून ज्यांना ओळखले जाते.
-
अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीव कुमार, अमजद खान
-
संजीव कुमार, शत्रुघ्न सिन्हा
-
संजीव कुमार
-
संजीव कुमार यांचा जन्म ९ जुलै १९३८ रोजी झाला होता.
-
सुमारे २५ वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी १५० पेक्षाही जास्त चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.
-
‘दस्तक’ आणि ‘कोशिश’ या चित्रपटांनी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
-
त्यांना तीन फिल्मफेअर पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.
-
१९६० साली ‘हम हिंदुस्तानी’या चित्रपटात केवळ दोन मिनिटांच्या भूमिकेतून त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली.
-
हिंदी चित्रपटात पहिल्यांदा संजीव कुमार यांनी ‘नया दिन नई रात’एकाच चित्रपटात नऊ रसांची संकल्पना स्पष्ट करणा-या ९ भूमिका केल्या होत्या.
-
संजीव कुमार
-
संजीव कुमार यांचे ६ नोव्हेंबर १९८५ निधन झाले.
Mohan Bhagwat : “ब्राह्मण, मुस्लिम किंवा ख्रिश्चन कुणालाही संघात स्थान नाही, फक्त..”; मोहन भागवत असं का म्हणाले?