-
अभिनेता कमल हासनचा आज वाढदिवस आहे. त्याने आपल्या प्रयोगशील अभिनयाने आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे
-
मेयर सहाब सिनेमातील दृश्य
-
अप्पू राजा सिनेमात त्याने केलेल्या अभिनयाचं कौतुक झालं
-
सदमा सिनेमात श्रीदेवी आणि कमल हासन
-
कमल हासनने चाची ४२० सिनेमात साकारलेली स्त्री भूमिका आजही स्मरणात आहे
-
विश्वरुपम सिनेमात कमल हासनचा लुक
-
अभय या सिनेमात त्याने डबल रोल केला होता
-
हिंदुस्थानी सिनेमात कमल हासनने ८० वर्षांच्या वृद्ध स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका केली होती या सिनेमाचा सिक्वलही येतो आहे
-
नायकन या सिनेमात कमल हासन
-
हे राम या सिनेमातला लुक
आई तुझ्यासारखे जगी कोणी नाही… बाळाला जन्म देऊन क्षणातच संपलं आईचं आयुष्य; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी