-
एखाद्या ऐतिहासिक कथानकावर आधारित चित्रपट साकारला जाण्याची माहिती समोर आली, की प्रेक्षकांमध्ये आपोआपच कुतूहलाची लाट पसरते. इतिहास नाट्यमय रुपात मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. म्हणूनच बॉलिवूडमध्ये अशा चित्रपटांची अधिकाधिक निर्मिती होत आहे. 'हिरकणी', 'फत्तेशिकस्त', 'पानिपत', 'तानाजी' अशा चित्रपटांची सध्या चलती असतानाच आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या व आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या ऐतिहासिक चित्रपटांवर एक नजर टाकुयात..
-
जोधा-अकबर
-
'बाजीराव-मस्तानी'
-
हिरकणी
-
मुघल-ए-आझम
-
पद्मावत
-
अशोका
-
फर्जंद
-
केसरी
-
मंगल पांडे
-
मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी
-
द लेजंड ऑफ भगत सिंग
-
फत्तेशिकस्त
-
पानिपत: द ग्रेट बेट्रेयल
-
तानाजी: द अनसंग वॉरियर
Ajit Pawar on Parth Pawar: ‘पार्थ पवार पुढे का येत नाहीत?’; अजित पवार म्हणाले, “त्याचा बापानं…”