
'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री जान्हवी कपूरचे आज असंख्य चाहते आहेत. 
अभिनयाप्रमाणेच जान्हवी तिच्या लूककडेही विशेष लक्ष देत असते. 
जान्हवीने नुकतंच एक फोटोशूट केलं असून यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे. 
या फोटोमध्ये जान्हवीने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. -
जान्हवी लवकरच ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे.
युती धर्माला तिलांजली! भाजपच्या प्रवेशांवरून सेना भडकली; एकनाथ शिंदे यांना संयम सोडण्याचे आर्जव…