-
“मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम”, असं पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचं वर्णन केलं जातं. याच युद्धावर आधारित आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानिपत: द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
या चित्रपटात कलाकारांची फौज आहे. कोणते कलाकार कोणत्या भूमिका साकारत आहेत, ते पाहुयात..
-
अर्जुन कपूर- सदाशिव राव भाऊ
-
क्रिती सनॉन- पार्वती बाई
-
संजय दत्त- अहमद शाह अब्दाली
-
संजय दत्त- अहमद शाह अब्दाली
-
मोहनिश बहल- नानासाहेब पेशवा
-
अभिषेक निगम- विश्वासराव
-
रवींद्र महाजनी- मल्हारराव होळकर
-
पद्मिनी कोल्हापुरे- गोपिकाबाई
-
गश्मीर महाजनी- जंकोजी शिंदे
-
मंत्रा- नजीब-उद-दौला
-
नवाब- इब्राहिम खान गारदी
-
कुणाल कपूर- शुजा-उद-दौला
-
साहिल सलाठिया- शमशेर बहादूर
-
झीनत अमान- सकिना बेगम

“लग्नानंतर मुलांनी वेगळं राहायचं…”, सुचित्रा बांदेकरांनी सोहमला दिलाय ‘असा’ सल्ला, होणाऱ्या सुनेबद्दल केव्हा सांगणार? म्हणाल्या…