-
ब्रिटनमधील 'इस्टर्न आय' या वृत्तपत्राने आशियातील सर्वात सुंदर दिसणाऱ्या सेक्सी पुरुषांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीमध्ये मोठा पडदा, छोट्या पडद्यावरील अभिनेत्यांबरोबरच खेळाडूंचाही समावेश आहे. चला तर जाणून घेऊयात या यादीमध्ये कोणत्या दहा पुरुषांचा आहे समावेश…
-
दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार प्रभास या यादित १० व्या स्थानावर आहे.
-
विराट कोहली या यादीत ९ व्या स्थानावर आहे.
-
छोट्या पडद्यावरील अभिनेता मोहसिन खान हा ८ व्या स्थानावर आहे.
-
पाकिस्तानचा यशस्वी अभिनेता बिलाल अशरफचा या यादीत ७ वा क्रमांक लागतो
-
टीव्ही मालिकांमधील लोकप्रिय स्टार हर्षद चोप्राने या यादीत ६ वे स्थान मिळवले आहे.
-
मुळचा पाकिस्तानी असलेला ब्रिटीश पॉप स्टार जायन मलिक यादीत ५ व्या क्रमांकावर आहे.
-
अभिनेता टायगर श्रॉफ या यादीत ४ थ्या स्थानावर आहे.
-
अभिनेता विवियन डिसेना ३ ऱ्या स्थानावर आहे.
-
शाहिद कपूर २ ऱ्या क्रमांकावर आहे.
-
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला २०१९ आणि या दशकाचा सर्वात सेक्सीएस्ट पुरुष म्हणून घोषित करण्यात आले आहे.
-
आशियातील सर्वात सेक्सी पुरुषांच्या या यादीत सलमान खान (१६), रणवीर सिंग (१८), आयुष्मान खुराना (२५), अक्षय कुमार (३०), रणबीर कपूर (३२), महेश बाबू (३४) आणि जॉन अब्राहम (४७) या अभिनेत्यांचादेखील समावेश आहे.
‘सुंदरी सुंदरी…’,गाण्यावर परदेशी इन्फ्लुएन्सर किली पॉलचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक