-
ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अभिनेत्री स्नेहा उल्लाल या साधारण सारख्याच दिसतात. स्नेहा सलमान खानच्या 'लकी' या चित्रपटात झळकली होती.
-
जितेंद्र हे हॉलिवूड अभिनेता चार्ली शीनसारखे साधारण दिसतात
-
अनुष्का शर्मा ही अमेरिकन गायिका जुलिया सारखी दिसते.
-
करण जौहरने त्याच्या सारखा दिसणारा व्यक्ती उस्मान खानचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता.
-
२०१५मध्ये जॉनची त्याच्या सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीशी भेट झाली होता. त्याने त्याच्या सोबत फोटो काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला होता.
-
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सारखी दिसणारी अलिना राय ही टिक टॉक स्टार आहे
-
संगित दिग्दर्शक प्रीतम सिंह आणि संगितकार साहिल मकिजा हे दोघे सारखे दिसतात.
-
बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा अभिनेता रणबीर कपूर आणि त्याच्या सारख्या दिसणारा एक व्यक्ती
-
एक सामान्या माणूस सैफ अली खान सारखा दिसतो
-
प्रिया मुखर्जी ही अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सारखी दिसते. तिने तिचे सोशल मीडिया अकाऊंट देखील सोनाक्षीच्या नावाने तयार केले आहे.
-
तुषार कपूर आणि एक हॉलिवूड अभिनेता सारखा दिसतो.
-
टेनिसपटू रॉजर फेडरर आणि बॉलिवूड अभिनेता अरबाज खान हे थोडे फार सारखे दिसतात.
-
अमेरिकन अभिनेता ब्रेडली चार्लीस आणि हृतिक रोशन साधरण सारखे दिसतात.
-
अमेरिकन अभिनेत्री, गायिका ऐन जॅकलीन आणि बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा साधरण सारख्या दिसतात.

IND vs ENG: याला म्हणतात खेळभावना! वोक्सची दुखापत पाहताच करूण-सुंदरने…; दोघांनीही जिंकली सर्वांची मनं; VIDEO व्हायरल