-
आपल्या कामात कितीही व्यग्र असले तरी 'थलाइवा' रजनीकांत कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यास कधीच विसरत नाहीत. कुटुंबीयांसोबतच्या या फोटोंवरून याची प्रचिती येते. रजनीकांत आणि त्यांची मुलगी सौंदर्या
परफेक्ट फॅमिली- पत्नी आणि दोन मुलींसह रजनीकांत यांचा फोटो.. ऐश्वर्या आणि सौंदर्या अशी त्यांच्या दोन मुलींची नावं आहेत. रजनीकांत आणि त्यांच्या पत्नीचा हा 'थ्रोबॅक फोटो' रजनीकांत पत्नीसोबत बोलत असताना त्यांची मुलगी ऐश्वर्याने टिपलेला हा सेल्फी रजनीकांत आणि त्यांची मुलगी सौंदर्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवशी ऐश्वर्याने हा फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला होता. मुलगी सौंदर्या आणि जावईसोबत रजनीकांत यांचा सेल्फी दोन्ही मुलींसोबतचा रजनीकांत यांच्या पत्नीचा फोटो

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…