-
एखाद्या अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने चित्रपटासाठी अगदी काही दिवसांत अनेक किलो वजन कमी केल्याच्या बातम्या आता नवीन नाहीत. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
सोशल मीडियावर कलाकारांच्या या ट्रान्सफॉर्मेशनची चर्चा नेहमीच रंगत असते. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
या यादीत आता वाहबिज दोराबजी या नव्या अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
छोट्या पडद्यावरील या प्रसिद्ध अभिनेत्रीने अलीकडेच आपले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
तसं पाहिलं तर सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर फोटो शेअर करणे आता काही नवीन नाही. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
परंतु वाहबिजचा हा बदललेला लूक पाहून मात्र चाहते अवाक् झाले आहेत. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
कारण तिने एक दोन नव्हे तर तब्बल १३ किलो वजन कमी केले आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
तिचा हा नवा लूक पाहून नेटकरी पार सैराट झाले आहेत. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
तिने आगामी वेब सीरिजसाठी वजन घटविले आहे आणि सध्या ती हेल्दी डाएट करते आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
वाहबिज दोराबजी (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

हिंजवडीतील आयटी कंपनीकडून पगार नाही, ऑफीस बंद; ४०० फ्रेशर्स रस्त्यावर