बाहुबली या सिनेमातून तमन्ना भाटियाची ओळख हिंदी सिनेसृष्टीतही झाली. (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम ) तमन्ना इंस्टाग्रामवरही चांगलीच सक्रिय असते (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम ) बॉलिवूड आणि टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत काम करणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. तिचे खास फोटो तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तिचा नवा सिनेमाही प्रदर्शित होणार आहे (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम ) तमन्नाचा 'सिटीमार' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यामध्ये तिने ज्वाला नावाचे पात्र साकारले आहे (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम ) साडीमध्ये तिचं रुप आणखी खुलून दिसतं (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम ) तमन्नाने काही जाहिरातींमध्येही काम केलं आहे (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम ) तमन्ना ही टॉलिवूडची स्टार आहे (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम ) तमन्नाचा एक खास अंदाज पाहिलात का? (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम ) तमन्ना वयाच्या १५ व्या वर्षापासून सिनेसृष्टीत आहे (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम ) तमन्नाने मॉडेल म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि मग ती सिनेमात आली (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम ) तमन्ना पोस्ट करत असलेल्या फोटोजना चांगली पसंतीही मिळते (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम ) तमन्ना अभिजित सावंतच्या एका गाण्यातही झळकली होती (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम ) तमन्नाचा हा लुक पाहिलात.. (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम ) -
तमन्नाने बाहुबली सिनेमाच्या दोन्ही भागांमध्ये काम केलं आहे
बोल्ड अंदाज आणि सुंदर अभिनय ही तिची खासियत आहे (फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम )

शेतकऱ्याचा नांगरणीसाठी भन्नाट जुगाड; वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी बैलांशिवाय हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्