फोटोशूटसाठी बॉलिवूड सेलिब्रिटींची पसंती असलेला फोटोग्राफर म्हणजे डब्बू रत्नानी. डब्बू रत्नानी दरवर्षी त्याचं सेलिब्रिटी कॅलेंडर प्रकाशित करत असून नुकतंच त्याचं 2020 मधील नवीन कॅलेंडरही प्रकाशित झालं आहे. यंदाच्या कॅलेंडरमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो आहेत. (सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम) 'द डर्टी पिक्चर' या चित्रपटातून अभिनयाची वेगळी छटा दाखविणारी अभिनेत्री विद्या बालनदेखील या कॅलेंडरसाठी फोटोशूट केलं आहे. (सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम) 'कबीरसिंग' आणि 'गुड न्यूज' या चित्रपटामध्ये झळकलेली अभिनेत्री कियारा आडवाणीने या कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूट केलं आहे.सध्या तिच्या या फोटोची चाहत्यांमध्ये चर्चा आहे. (सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम) अभिनेत्री भूमि पेडणेकरने बाथटबमध्ये बसून फोटोशूट केलं आहे.(सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम) श्रीलंकन अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने घोड्यासोबत फोटो काढला असून या फोटोत ती ग्लॅमरस दिसत आहे. (सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम) सौंदर्य आणि मादक अदांनी अनेकांना घायाळ करणाऱ्या सनी लिओनी डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केलं आहे.(सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम) अभिनेता सैफ अली खानने लाल रंगाच्या बॅकग्राऊंडमध्ये फोटोशूट केलं असून तो हटके अंदाजात दिसत आहे. (सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम) 'पानिपत' चित्रपटात झळकलेली अभिनेत्री क्रिती सेनने ऑफशोल्डर ड्रेस परिधान करुन फोटोशूट केलं. (सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम) अभिनेता अभिषेक बच्चन. (सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम) 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या विकी कौशलचं नवीन फोटोशूट चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. (सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम)

CJI B.R Gavai: भटक्या कुत्र्यांविरोधातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर देशभरातून नाराजी; सरन्यायाधीश बी. आर. गवई म्हणाले, “मी…”