‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टिट्टू की स्वीटी’ यांसारख्या चित्रपटातून दमदार अभिनय करत घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे नुशरत भरुच.(सौजन्य : नुशरत भरुच फेसबुक पेज) -
नुशरत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून ती इन्स्टाग्राम, फेसबुकवर तिचे अनेक फोटो शेअर करत असते (सौजन्य : नुशरत भरुच फेसबुक पेज)
-
नुशरतला फोटोशूट करण्याचं प्रचंड वेड आहे. ती कायम नवनवीन आऊटफिटमध्ये फोटोशूट करत असते.(सौजन्य : नुशरत भरुच फेसबुक पेज)
-
नुशरत कोणतीही फॅशन कॅरी करताना ट्रोलर्सचा विचार करत नाही. तिला जे योग्य वाटतं तेच ती करते. त्यामुळे ती कोणतीही फॅशन अगदी बिंधास्तपणे करते.(सौजन्य : नुशरत भरुच फेसबुक पेज)
-
नुशरतने शेअर केलेल्या फोटोंपैकी काही फोटो हे समुद्रकिनाऱ्यावरील आहेत. (सौजन्य : नुशरत भरुच फेसबुक पेज)
-
नुशरतने बिकीनीवरील फोटोही इन्स्टा, फेसबुकवर शेअर केले आहेत. (सौजन्य : नुशरत भरुच फेसबुक पेज)
तिला व्यायामाची प्रचंड आवड आहे.(सौजन्य : नुशरत भरुच फेसबुक पेज) -
नुशरत बऱ्याचदा लहान मुलांमध्ये रमते. (सौजन्य : नुशरत भरुच फेसबुक पेज)
वेस्टर्न ड्रेसप्रमाणेच पारंपारिक ड्रेसमध्येही ती छान दिसते.(सौजन्य : नुशरत भरुच फेसबुक पेज) काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं नुशरतचं सौंदर्य.(सौजन्य : नुशरत भरुच फेसबुक पेज) बॉलिवूडमधील लोकप्रिय फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा तिचा जवळचा मित्र आहे.(सौजन्य : नुशरत भरुच फेसबुक पेज) -
नुशरतचा देवावरही विश्वास असल्याचं दिसून येतं.(सौजन्य : नुशरत भरुच फेसबुक पेज)
बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या नुशरत चा छलांग हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.(सौजन्य : नुशरत भरुच फेसबुक पेज) -
(सौजन्य : नुशरत भरुच फेसबुक पेज)
-
(सौजन्य : नुशरत भरुच फेसबुक पेज)
-
(सौजन्य : नुशरत भरुच फेसबुक पेज)

“पुढील १० वर्षांत फक्त ‘याच’ नोकऱ्या टिकतील”; निखिल कामथ म्हणाले, “शिक्षण…”