-
स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान नेहमीच चर्चेत असतो. सध्या संपूर्ण देशात करोनाची भीती वाटत असताना केआरकेने त्याचे दुबईमधील घर करोना फ्री असल्याचे म्हटले आहे. Photo credit- KRK facebook
-
केआरकेचा दुबई येथे बंगला आहे.
-
माझ्या बंगल्यात कधीच करोना व्हायरस घुसणार नाही असे म्हटले आहे. Photo credit- KRK facebook
-
नुकताच केआरकेने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.Photo credit- KRK facebook
-
कमाल खानचा बंगला आतुन अतिशय सुंदर आणि आलिशान आहे Photo credit- KRK facebook
-
त्याच्या बंगल्याचे नाव 'जन्नत' असे आहे.Photo credit- KRK facebook
-
एका मुलाखतीमध्ये केआरकेने त्याचा बंगला शाहरुखच्या मन्नत पेक्षाही आलिशान असल्याचे म्हटले होते.Photo credit- KRK facebook
-
त्यामुळे चाहत्यांमध्ये केआरकेचे घर आतुन पाहण्याची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे.Photo credit- KRK facebook
-
केआरकेच्या संपूर्ण घरात फुलांची सजावट पाहायला मिळते.Photo credit- KRK facebook
-
केआरकेच्या जन्नत मधील झुंबर देखील आलिशान आहे.Photo credit- KRK facebook
-
केआरकेच्या बंगल्याती स्विमिंगपूल पाहण्यासारखे आहे.Photo credit- KRK facebook
-
२०१८मध्ये केआरकेने हा बंगला विकण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर त्याने तो निर्णय बदलला.Photo credit- KRK facebook
-
केआरके २००५मध्ये 'सितम' चित्रपटाचे दिग्दर्शन करत करिअरला सुरुवात केली.Photo credit- KRK facebook
-
त्यानंतर त्याने अनेक भोजपूरी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले.Photo credit- KRK facebook
-
एक विलन चित्रपटाने त्याला चांगली ओळख निर्माण करुन दिली.Photo credit- KRK facebook
-
केआरके सतत त्याच्या बंगल्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.Photo credit- KRK facebook
-
Photo credit- KRK facebook
-
Photo credit- KRK facebook
-
Photo credit- KRK facebook
-
Photo credit- KRK facebook
-
Photo credit- KRK facebook
-
Photo credit- KRK facebook
-
Photo credit- KRK facebook
-
Photo credit- KRK facebook
-
Photo credit- KRK facebook
-
Photo credit- KRK facebook
-
Photo credit- KRK facebook
-
Photo credit- KRK facebook
-
Photo credit- KRK facebook

2 August 2025 Horoscope: ऑगस्टच्या पहिल्याच शनिवारी मनातील इच्छा होईल पूर्ण! ‘या’ राशींना कामात चांगला लाभ, वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य