-
अभिनेत्री गरिमा जैन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ( फोटो सौजन्य इन्स्टाग्राम )
-
गरिमाने सोशल मीडियावर पोस्ट केलेले फोटो आणि व्हिडीओज मोठ्या प्रमाणावर लाईक केले जातात. ( फोटो सौजन्य इन्स्टाग्राम )
-
फेना डिटर्जेंट पावडच्या जाहिरातीमधून तिने टीव्ही क्षेत्रात पदार्पण केले होते. ( फोटो सौजन्य इन्स्टाग्राम )
-
'महाभारत' या मालिकेमुळे गरिमा पहिल्यांदा प्रकाशझोतात आली होती. या मालिकेत तिने 'दुशाला' ही व्यक्तिरेखा साकारली होती. ( फोटो सौजन्य इन्स्टाग्राम )
-
यानंतर तिने 'शक्ति – अस्तित्व के एहसास की' आणि 'हिवडे मे फुटे लड्डू' या मालिकांमध्ये काम केले. ( फोटो सौजन्य इन्स्टाग्राम )
-
परंतु या दोन्ही मालिका काही खास कमाल करु शकल्या नाहीत. टीआरपीच्या कमतरतेमुळे लवकरच या मालिका बंद करण्यात आल्या. ( फोटो सौजन्य इन्स्टाग्राम )
-
त्यानंतर तिने 'ये है मोहब्बतें', 'कवच…काली शक्तियों से', 'भगवत पुराण' यांसारख्या मालिकांमध्ये काही लहान-मोठ्या भूमिका साकारल्या. ( फोटो सौजन्य इन्स्टाग्राम )
-
गरिमाने अभिनेत्री राणी मुखर्जीच्या 'मर्दानी २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती पत्रकाराच्या भूमिकेत झळकली होती. ( फोटो सौजन्य इन्स्टाग्राम )
-
गरिमाला खरी लोकप्रियता मिळाली ती 'गंदी बात' या वेब सिरीजमुळे. ( फोटो सौजन्य इन्स्टाग्राम )
-
'गंदी बात'चा चौथा सिझन गरिमाच्या हॉट सीन्समुळे प्रचंड चर्चेत होता. ( फोटो सौजन्य इन्स्टाग्राम )
-
या वेब सीरिजमुळे तिच्या लोकप्रियतेत अचानक वाढ झाली. ( फोटो सौजन्य इन्स्टाग्राम )
-
आज तिचे सोशल मीडियावर २० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ( फोटो सौजन्य इन्स्टाग्राम )
-
सोशल मीडियावर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ती ओळखली जाते. ( फोटो सौजन्य इन्स्टाग्राम )
-
'गंदी बात' या वेब सीरिजनंतर गरिमाला गुगलवर पहिल्या २० दिवसांत तब्बल दोन कोटी वेळा सर्च करण्यात आले होते. ( फोटो सौजन्य इन्स्टाग्राम )
-
तिने अल्ट बालाजी अॅपवरील 'ट्रिपल एक्स' या वेब सीरिजमध्ये देखील काम केले होते. ( फोटो सौजन्य इन्स्टाग्राम )
-
तिचं स्वत:चं एक युट्यूब चॅनल देखील आहे. ( फोटो सौजन्य इन्स्टाग्राम )
-
प्रसिद्ध होण्यापूर्वी गरिमा याच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून चाहत्यांना भेटत असे. ( फोटो सौजन्य इन्स्टाग्राम )
-
आज गरिमा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या वेब सीरिज अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. ( फोटो सौजन्य इन्स्टाग्राम )
-
आज गरिमा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या वेब सीरिज अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. ( फोटो सौजन्य इन्स्टाग्राम )
-
आज गरिमा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या वेब सीरिज अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. ( फोटो सौजन्य इन्स्टाग्राम )

Nilesh Chavan Arrested: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक