
साखरपुडा, लग्न हे सोहळे प्रत्येकाच्या आयुष्यात खूप खास असतात. या खास सोहळ्यांसाठी साजश्रृंगारसुद्धा तसाच केला जातो. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ सोनाली कुलकर्णी) 
२ फेब्रुवारी रोजी कुणाल बेनोडेकरशी सोनालीचा दुबईत साखरपुडा पार पडला. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ सोनाली कुलकर्णी) 
या साखरपुड्यासाठी सोनालीने केलेला साजश्रृंगार..(छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ सोनाली कुलकर्णी) 
कुठल्याही सिनेमासाठी, जाहिरातीसाठी नाही, कार्यक्रमासाठी नाही तर हा श्रृंगार आहे माझ्या साखरपुड्यासाठी.. असं कॅप्शन देत सोनालीने हे फोटो पोस्ट केले आहेत. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ सोनाली कुलकर्णी) 
कांजीवरम साडी, पारंपरिक दागिने, केसात माळलेला गजरा यांमध्ये सोनालीचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ सोनाली कुलकर्णी) 
साखरपुड्यासाठी सोनालीने पारंपरिक लूकलाच पसंती दिली. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ सोनाली कुलकर्णी) 
सोनालीचा होणारा नवरा कुणाल हा कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ सोनाली कुलकर्णी) 
त्यामुळे लग्नानंतर सोनालीसुद्धा दुबईत राहणार का, असा प्रश्न अनेक चाहत्यांनी तिला विचारला आहे. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ सोनाली कुलकर्णी) 
वाढदिवसानिमित्त सोनालीने तिच्या साखरपुड्याची घोषणा केली आणि सोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ सोनाली कुलकर्णी) 
सोनाली सध्या कुणालसोबत दुबईतच आहे. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ सोनाली कुलकर्णी)
कतरिना कैफ ४२ व्या वर्षी झाली आई, विकी कौशलने दिली गुड न्यूज, माधुरी दीक्षित कमेंट करत म्हणाली…