-
करोनामुळे ठप्प पडलेला सिनेउद्योग आता हळूहळू सुरु होत आहे. सरकारने नियमांचं पालन करुन चित्रीकरणासाठी परवानगी दिली आहे. मात्र सिनेमागृह अद्याप बंदच आहेत. परिणामी प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या चित्रपटांना आणखी बराच वेळ सिनेमागृह उघडण्याची वाट पाहावी लागणार आहे. (फोटो सौजन्य ट्विटर)
-
अशा परिस्थितीत काही निर्मात्यांनी आपले चित्रपट ऑनलाईन प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. बॉलिवूडमधील हे सात मोठे चित्रपट आता हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहेत. (फोटो सौजन्य ट्विटर)
-
अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आलिया भट्ट, अभिषेक बच्चन या कलाकारांनी ट्विटर लाईव्हद्वारे या बाबत माहिती दिली. (फोटो सौजन्य ट्विटर)
-
चित्रपट – लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटात अक्षय कुमारने मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन दाक्षिणात्य अभिनेता राघव लॉरेन्स याने केलं आहे. (फोटो सौजन्य ट्विटर)
-
चित्रपट – लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटात अक्षय कुमारने मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन दाक्षिणात्य अभिनेता राघव लॉरेन्स याने केलं आहे. (फोटो सौजन्य ट्विटर)
-
चित्रपट – दिल बेचारा या चित्रपटात अभिनेता सुशांत सिंह राजपुतने मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. सुशांतचा हा शेवटचा चित्रपट सिनेमागृहांमध्येच प्रदर्शित करावा अशी विनंती केली जात होती. (फोटो सौजन्य ट्विटर)
-
चित्रपट – बिग बूल या चित्रपटात अभिषेक बच्चन याने मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. हा चित्रपट शेअर मार्केटवर आधारित आहे. (फोटो सौजन्य ट्विटर)
-
चित्रपट – बिग बूल या चित्रपटात अभिषेक बच्चन याने मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. हा चित्रपट शेअर मार्केटवर आधारित आहे. (फोटो सौजन्य ट्विटर)
-
चित्रपट – सडक – २ (फोटो सौजन्य ट्विटर)
-
चित्रपट – सडक – २ (फोटो सौजन्य ट्विटर)
-
चित्रपट – भूज (फोटो सौजन्य ट्विटर)
-
चित्रपट – भूज (फोटो सौजन्य ट्विटर)
चित्रपट – खुदा हाफिज (फोटो सौजन्य ट्विटर) -
चित्रपट – लूटकेस (फोटो सौजन्य ट्विटर)
-
चित्रपट – खुदा हाफिज (फोटो सौजन्य ट्विटर)

Vaishnavi Hagawane Case: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक, पिंपरी- चिंचवड पोलिसांची कामगिरी…