-
बिग बॉस फेम हिमांशी खुराना सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजमुळे ती नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
मात्र यावेळी ती अभिनेता सुशांत सिंह राजपुतमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
सुशांतच्या आत्महत्येमुळे हिमांशीला जबरदस्त धक्का बसला आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
या धक्कामुळे तिच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर परिणाम झाला आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत हिमांशीने अनेक चकित करणारे खुलासे केले. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
सुशांतकडे जादू होती. त्याची कोणासोबतही सहज मैत्री व्हायची. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
सुशांतच्या आत्महत्येमुळे हिमांशीला जबरदस्त धक्का बसला आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
सुशांत सतत हिमांशीच्या विचांरांमध्ये येतो. ती झोपल्यावर तिच्या स्वप्नांमध्ये येतो. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
सुशांतच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे तिचा रक्तदाब देखील कमी झाला होता. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
सुशांत सारख्या यशस्वी अभिनेत्याने आत्महत्या का केली हा विचार हिमांशीला सतावतोय. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
सतत सुशांतचा विचार करुन ती देखील नैराश्येमध्ये जाईल अशी भीती तिला आता वाटतेय. सध्या ती डॉक्टरांकडे उपचार घेत आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
हिमांशी खुराना एक पंजाबी अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
'सड्डा हक', 'लेदर लाईफ', 'दो बोल' या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. या शिवाय पंजाबी व्हिडीओ गाण्यांमध्ये देखील झळकली आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमुळे हिमांशी खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

Devendra Fadnavis: “ते जिंकले, हरले किंवा…”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शरद पवारांचे कौतुक