-
आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे पंकज त्रिपाठी. बिहारमधील गोपालगंज या छोट्या गावातून आलेल्या पंकज यांनी आज मयानगरी मुंबईमध्ये स्वत:चे आलिशान घर घेतले आहे. चाल पाहूया मुंबईमधील त्यांचे घर..
-
२०१९मध्ये पंकज त्रिपाठी यांनी मुंबईमधील मड आयलँड येथे घर घेतले.
-
नव्या घरात पूजा करताना पंकज यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
-
आता आलिशान घरामध्ये राहणारे पंकज हे पूर्वी कुटुंबासोबत एका छोट्या घरात राहायचे.
-
ते अतिशय गरीब कुटुंबातून आले असल्याचे म्हटले जाते.
-
अभिनयाचे धडे घेतल्यानंतर पंकज मुंबईमध्ये आले.
-
सुरुवातीला त्यांना राहण्यासाठी मुंबईत घर नव्हते आणि काम देखील मिळत नव्हते.
-
संघर्षाच्या दिवसांमध्ये पंकज यांची पत्नी मृदूला त्यांच्यासोबत होती.
-
मृदूला नोकरी करत होत्या.
-
मृदूला यांच्या पगारावर पंकज त्यांचे घर चालायचे.

IND vs PAK: वर्षानुवर्षांची परंपरा मोडली? आधी हस्तांदोलनास नकार अन् आता…; पाकिस्तानविरूद्ध फायनलपूर्वी भारताचा मोठा निर्णय