-
भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज दीपक चहरने आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करत नाव कमावले होते. महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्समधून खेळणाऱ्या दीपकची बहीण मालती चहर विषयी तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया..

त्यानंतर ती 'सड्डा जलवा' या गाण्यातही दिसली होती.
-
तिचे इन्स्टाग्रावर जवळपास ३ लाख फॉलोअर्स आहेत.
-
तिने मिस दिल्ली कॉन्टेस्टमध्ये सहभाग घेतला होता आणि तेथे ती सेकंड रनरअप देखील ठरली होती.
-
मालती एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे.
-
२०१८ आयपीएलच्या वेळी मालती चर्चेत होती. ती चेन्नई सुपरकिंग्सच्या विजयावर आनंदी होताना दिसत होती. त्यावेळी तिचे फॉलोअर्स अचानक वाढले होते.
-
ती मिस्ट्री गर्ल म्हणून ओळखू जावू लागली.
-
मालती आणि साक्षी धोनी या चांगल्या मेत्रीणी असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
पण नंतर मालती दीपकची बहिण असल्याचे समोर आले होते.
-
टी २० क्रिकेटमध्ये बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात हॅटट्रिक घेत दीपकने ७ धावांत ६ बळी टिपले होते. तेव्हा मालतीने दीपकसोबतचा व्हिडीओ पोस्ट केला होता.
-
काही दिवसांपूर्वी मालती आणि दीपकने कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती.
-
मालती दिसायला अतिशय सुंदर आहे

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”